Friday, December 10, 2010

LastPass ( लास्टपास )


लास्टपास हे एक पुर्णपणे मोफत उपलब्ध असलेले पासवर्ड मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. आपण विविध वेबसाइट्स आणि ईमेल पत्त्यांमध्ये जे पासवर्डस वापरतो ते पासवर्ड एकत्रीतपणे लक्षात ठेवण्याची सुविधा लास्टपास मध्ये आहे. यामुळे आपल्याला केवळ एकच मास्टर पासवर्ड लक्षात ठेवावा लागतो. लास्टपास Internet Explorer, Mozilla Firefox, Google Chrome,Opera, आणि Safari या सर्व मुख्य ब्राउजर्समध्ये काम करतो. तसेच Mac, Windows, Linux या प्रमुख ऑपरेटींग सिस्टम्स मध्ये पण काम करतो.
यामध्ये form filler  ही एक आणखी भन्नाट सुविधा आहे. वेबसाईट्सवर नोंदणी करताना बर्‍याच वेळा सारखीच माहिती पुन्हा पुन्हा द्यावी लागते. ही माहिती पुन्हा पुन्हा टाईप करण्याचे कष्ट आणि वेळ Lastpass च्या form filler मुळे वाचविता येतात.

LastPass Password Manager is a freeware password management program developed by LastPass. It is available as a plugin for Internet Explorer, Mozilla Firefox, Google Chrome,Opera, and Safari. There is also a LastPass Password Manager bookmarklet for other browsers.LastPass works everywhere on Mac, Windows, Linux etc.

Passwords in LastPass Password Manager are protected by a master password and are encrypted locally and are synchronized to any other browser. LastPass Password Manager also has a form filler that automates password entering and form filling. It also supports password generation, site sharing and site logging.

blog comments powered by Disqus