Monday, December 6, 2010

Malwarebyte's Anti-Malware ( मल् वेअर बाइट्स् अ‍ॅन्टी मल् वेअर )



मलवेअरबाईटस् अँटीमलवेअर हे एक ऑन डिमांड स्कॅनर सॉफ्टवेअर आहे. याचा वापर करुन संगणकात शिरकाव झालेल्या ट्रोजन्स, व्हायरस, वर्म्स, रुटकीट, डायलर्स आणि स्पायवेअर यांना शोधून त्यांचा खात्मा करता येतो. क्विक स्कॅनिंग (quick scanning), मल्टीपल ड्राईव्ह स्कॅनिंग(multiple-drive scanning) इत्यादी सुविधा मलवेअरबाईटस् अँटीमलवेअर मधे उपल्ब्ध आहेत. मलवेअरबाईटस् अँटीमलवेअर सॉफ्टवेअर संगणकासाठी धोकादायक प्रोसेस सुरु होण्याअगोदरच त्यांना थांबवते.
दिवसेंदिवस जसा इंटरनेटचा प्रसार वाढत आहे त्याचप्रमाणे संगणक सुरक्षेला घातक अशा व्हायरस, स्यायवेअर, ट्रोजन्स यांचे विविध प्रकार उत्पन्न होत आहेत. इतक्या सर्व शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी संगणकावर अँटीवायरस सॉफ्टवेअरच्या जोडीला मलवेअरबाईटस् अँटीमलवेअर नक्कीच उपयुक्त ठरते. याच वैशिष्ट म्हणजे इतर मलवेअर नाशक प्रोग्राम्स बरोबर ते सहजरित्या काम करते. संगणकावरील इतर अँटीमलवेअर सॉफ्टवेअर याच्या आणि हे त्यांच्या कामात काही अडथला आणत नाहीत.


Malwarebytes' Anti-Malware is an on-demand scanner which can be used to find and remove trojans, along with other malware such as viruses, worms, rootkits, diallers and spyware.

Malwarebytes' Anti-Malware features
ü  It is an impressive software solution for eliminating spyware and a variety of other mqalicious –wares. The utility is phenomenally powerful, simple to use, and completely flexible.
ü  Malwarebytes' Anti-Malware monitors every process and stops malicious processes before they even start.
ü  Other features include: multiple-drive scanning;  quick scanning; ignore list; quarantine, to hold threats prior to deletion or restoration; along with various settings to enhance performance of the program. FileASSASSIN is also included to enable deletion of locked files.
ü  Another plus point is MBAM rarely causes any conflicts with other anti-malware utilities.
ü   Free version doesn't offer realtime protection, its available in it’s paid counterpart.


blog comments powered by Disqus