Friday, December 10, 2010

PortableApps Suite ( पोर्टेबल अ‍ॅप्स स्विट )

आपला नेहमीचा संगणकाव्यतीरीक्त दुसर्‍या एखाद्या संगणकावर काम करण्याची आवश्यकता असल्यास PortableApps Suite हे सॉफ्टवेअर अतीशय उपयोगी ठरेल. खरेतर PortableApps हा अनेक उपयुक्त सॉफ्टवेअर्सचा संच आहे. CD , पेन ड्राईव्ह किंवा हार्ड ड्राईव्ह मध्ये हे PortableApps Suite एकदा साठवून ठेवले की कोणत्याही संगणकावर यामधील प्रोग्राम्स ओपन करता येतात. यामध्ये वेब ब्राउजर, ईमेल क्लायेंट, ऑफीस स्विट, कॅलेंडर, इन्स्टंट मेसेजिंग क्लायेंट, PDF रीडर, बॅक-अप युटीलीटी असे अनेक प्रोग्राम्स असतात. मुख्य म्हणजे हे पोर्टेबल सॉफ्टवेअर कोठेही इंस्टॉल करावे लागत नाही. म्हणजे एकदा PortableApps Suite पेन ड्राईव्ह किंवा तत्सम उपकरणावर उतरवून घेतलात की पुर्ण संगणकच तुमच्या खिशात सामावेल.


PortableApps Suite is a complete collection of portable apps including a web browser, email client, office suite, calendar/scheduler, instant messaging client, antivirus, audio player, sudoku game, password manager, PDF reader, minesweeper clone, backup utility and integrated menu, all preconfigured to work portably.
Just drop it on your portable device and you're ready to go.

blog comments powered by Disqus