Friday, December 10, 2010

Soluto ( सोल्यूटो )

तुमच्या संगणकातील विंडोज ऑपरेटींग सिस्टम चालू होताना किंवा त्यावरील प्रोग्राम्स चालू करताना वेळ घेत असेल तर सोल्युटो हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी आहे. सोल्युटो हे सॉफ्टवेअर संगणकामध्ये चालू असलेल्या इतर प्रोग्राम्सवर आणि त्यांच्या लोडींग टाइमवर लक्ष ठेवून असते. जे अनावश्यक प्रोग्राम्स संगणक चालू होण्याची प्रक्रीया धीमी करतात अशा प्रोग्राम्सला सोल्युटो सॉफ्टवेअर कंट्रोल करते. संगणकाला जलदगती करण्यासाठी सोल्युटो हे एक उत्तम मोफत सॉफ्टवेअर आहे.


Soluto is free software that will speed up the time it takes Windows to load.
Soluto runs in the background and watches what programs and services load when you log in. It then analyses how long each of them takes, and categorises them according to whether they are required for Windows, potentially removable from Windows boot, or are instead a "No-brainer" that can easily be removed from boot.

blog comments powered by Disqus